Meera Ek Vasant Aahe (मीरा एक वसंत आहे): Difference between revisions

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search
No edit summary
No edit summary
 
Line 1: Line 1:
{{book|
{{book|
description = |
description =जेहा दु:खाचा भडिमार होतो तेहा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. "सर्व मोहपाशातून सुटका केलीस,' असं म्हणते. "ईश्वराराधना हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.' असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वषा|पूर्वी अवतरलेल्या कृष्णावर ती पंचवीस हजार वषा|नंतर स्वत:ला समर्पित करूशकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीवे मारण्याचा यत्Âा केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. न पाहिलेल्या मीरेचं रूप नजरेसमोर तरळत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, "खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कृष्णमय झालेली.' |
translated = Hindi: ''[[Maine Ram Ratan Dhan Payo (मैंने राम रतन धन पायो)]]'' (part?)
translated = Hindi: ''[[Maine Ram Ratan Dhan Payo (मैंने राम रतन धन पायो)]]'' (part?)
::translated by Swati Chandorkar |
::translated by Swati Chandorkar |

Latest revision as of 16:40, 8 November 2017


जेहा दु:खाचा भडिमार होतो तेहा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. "सर्व मोहपाशातून सुटका केलीस,' असं म्हणते. "ईश्वराराधना हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.' असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वषा
translated from
Hindi: Maine Ram Ratan Dhan Payo (मैंने राम रतन धन पायो) (part?)
translated by Swati Chandorkar
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

मीरा एक वसंत आहे

Year of publication : 2010
Publisher : Mehta Publishing House Pune
Edition no. :
ISBN 9788184981308 (click ISBN to buy online)
Number of pages : 200
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :